गोपनीयता धोरण
हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती(जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. जर हे संकेतस्थळद्वारे आपल्याला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली असेल, तर आपल्याला अशी माहिती का घेतली जाते आहे त्याचा उद्देश स्प्ष्ट दिला जाईल उदा.प्रतिक्रिया अर्ज. आणि आपली वैयक्तिक माहिती संरक्षित करण्यासाठी पर्याप्त सुरक्षिततेच्या उपाययोजना घेतल्या जातील.आम्ही ह्या संकेतस्थळावरील कोणत्याही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीची विक्री कोणत्याही तृतीय पक्ष(सार्वजनिक / खाजगी) करीत नाही किंवा सामायिक करीत नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश किंवा प्रकटीकरण, फेरबदल किंवा विनाश यापासून संरक्षित केली जाईल.
आम्ही भेटी दिलेल्या पृष्ठांबद्दल विशिष्ट माहिती गोळा करतो जसे इंटरनेट प्रोटोकॉल,आय.पी.एड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ, भेटी दिलेल्या पृष्ठ इ. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो.